
भुसावळ तालुका काँग्रेस पद अधिकारी नितीन पठाव यांनी सुद्धा केंद्रे यांची बोगस दिव्यांग असल्याची पुरावेनिशी तक्रार केली तरी कार्यवाही अजून हि प्रलंबित
भुसावळ – औष्णिक विद्यूत केंद्र दीपनगरच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ,प्रदूषणाचे प्रश्न ,छोट्या व्यावसायिकांचा राखेचा प्रश्न बोगस ,बोगस दिव्यांग प्रमाण पत्र नोकरी बाबत ,अधिकारांची मनमानी बोगस राखेच्या कंपनी , राखेच्या निय्यम बाह्य टेंडर तक्रारी प्राप्त असून सुध्या प्रतापगड कोणतीच कार्यवाही करत नसून त्यात औष्णिक विद्युत केंद्रातील उप कार्यकारी अभियंता माधव केंद्रे यांच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्या नंतर सुध्या प्रतापगड अधिकाऱ्यांची मनमानी कारोबार सुरु आहे ज्यांच्या तक्रारी आहेत त्याच लोकांसोबत केंद्रे मद्यपान करून मौज मजा करताना प्राप्त फुटेज मध्ये दिसत आहे असा आरोप महेंद्र पाटील यांनी केला आहे त्याच प्रमाणे काही दिवसा पूर्वी अनिधिकृत जमाव जमवून काहींनी महेंद्र पाटील यांना काही दिवसा पूर्वी मारहाण केली होती त्या लोकांवर प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही गुन्हा दाखल केला नाही त्याच लोकांना घेऊन केंद्रे हे मौज मज्या करताना दिसत असून संगम मताने सर्व भ्रष्टाचार सुरु असून केंद्रे यांनी आता पर्यंत भरपूर वेळेस शासनाची फसवणूक केली असून त्यांच्या फसवणुकीचा व राखेचा भ्रष्ट कारभार बाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा अजून काही फुटेज दिल्यास यात दीपनगर प्रशासांची नाचक्की होईल अशा इशारा पाटील यांनी दिला आहे .त्या फुटेज चि आजू बाजू परिसरात नाचक्दकी बाबत दबक्या आवाजात चर्चा आहे . लवकरच संपूर्ण माहिती पुरावे घेऊन महेंद्र पाटील कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करणार असून सर्व पुरावे प्रेस मिडिया माध्यमातून प्रसिद्ध करणांर आहेत पुढील सात दिवसात कार्यवाही न झाल्यास पाटील यांचा आत्मदहनाचा ईशारा
Leave a Reply