वरणगाव पोलीस स्टेशन येथे काही दिवसापूर्वी राजेंद्र जैन यांच्या वर गुन्हा दाखल झाला असून त्यात ते निर्दोष असल्याचे त्यांच्या परिवाराने सांगितले त्याबाबत आज वरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे पत्रकारांसोबत बोलताना किरण जैन म्हणाले की आम्ही त्या मुलीला कामाला ठेवले तिच्या परिस्थितीकडे बघून तिच्या विनवणे ऐकून तर गुन्हा केला का ? यात माझ्या पतीस फसवले जात असून 35 वर्षापासून आम्ही या वरणगाव परिसरात राहत असून कष्टाने एवढा मोठा व्यवसाय उभा केला या कारणाने एका व्यवसायकाने आमचे नाव खराब करण्यासाठी गुन्ह्याचे कारण साधून सोशल मीडियावर बदनामी करत असून आमच्या मॉल फोडण्याची धमकी दिली आहे तरी दोषीवर योग्य ती कारवाई व्हावी मला ही एक मुलगी आहे माझ्या घरात एक सून आहे माझ्या पति वर माझा व माझ्या पूर्ण विश्वास असून वरणगाव तील प्रतिष्ठित लोकांचा विश्वास आहे पण काही मानसिक विकृत असलेले लोक काहीतरी कारण घेऊन पैसा आटण्याच्या उद्देशाने आम्हाला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर आमची बदनामी करत आहे यात माझी पत्रकार बंधूंच्या विनंती आहे की योग्य ती चौकशी होऊन दोषीवर व कारवाई व्हावी खोटा गुन्हा असेल तर कारवाई व्हावी गुन्हा खरा असेल तर कारवाई व्हावी पण सदर पुण्यात कोणतीही तथ्य आढळले नाही तर आम्ही आमची बदनामी करणाऱ्याला कोर्टात खेचू त्याच्यावर 25 कोटी मानहानी धावा दाखल करू असे सांगतील याबाबतचे कोण आहे ? नाव विचारले असता त्यांनी वेळ आल्यावर पुरावानीशी नाव सांगू त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. व्यवसायीक हित संबंधित वादातून सदर घटना बदनामी पर्यंत पोहोचलेली आहे असे ही त्यांनी सांगितले.


आज पोलीस स्टेशन येथे चौकशी कामी बोलवले असता चक्कर येऊन किरण जैन पोलीस स्टेशनला बेशुद्ध अवस्थेत
किरण जैन यांना बीपी शुगर बाबतचे आजार असल्याने ते त्रस्त आहे यातच आपल्या परिवारावर झालेला आघात बाबत ते अजून त्रस्त आहे त्यातच काही व्यावसायिक हितसंबंधातून उत्पन्न झालेले विरोधक या गुन्ह्याला उद्देशून सोशल मीडियावर बदनामी करत असून त्यांच्या मालकीचे श्री मॉल फोडून टाकण्याची धमकी दिल्याने त्यांची तब्येत जास्तच घालवली त्यामुळे त्यांना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास वरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते सदर घटनेबाबत त्यांना विचारले असता माझ्या जीवाचे बर वाईट झाल्यास सोशल मीडिया बदनामी करणारे राहतील असे त्यांनी पत्रकार बांधवांना सांगितले.
Leave a Reply