ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याने वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल, - ओ दादा आम्ही कायम देतस, आते १०० नको ५० घ्या’ ; चालक व पोलिसाचा अहिराणी भाषेतील संवादाचा व्हिडीओ चर्चेत जळगाव:– एका ट्राफिक पोलिसांचा ट्रक चालकांकडून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये संबंधित वाहतूक पोलिस कर्मचारी ट्रकच्या चालकाकडून पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सदर ट्रक चालक व वाहतूक पोलीस अहिराणी […]
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने सर्व जनतेत धुमाकूळ घातला; याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे का? - आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करताय, Facial Identity चोरीला जाण्याची शक्यता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु असून सर्वच वयोगटातील अनेकांना ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान घिबली किंवा इतर कोणतीही AI इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो त्या एआय प्रणालीसोबत शेअर […]
जळगाव : आरोग्य विभागातील लाचखोर अधिकारी एसीबीच्या ताब्यात, तर मोठ्य- मोठ्या अधिकाऱ्याची चौकशी सुरु - हॅलो महाराष्ट्र न्युजवाले , जळगाव : जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. आरोग्य अधिकाऱ्याने त्याचे शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. जळगाव एसीबीने लाच मागणीची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी आरोग्य विभागात सापळा लावला. त्यात एका अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदाच्या […]
जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या ; पाच जण गंभीर जखमी - जळगाव :- जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात झालेल्या जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपर आणि कोयताने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तर जखमी झालेल्या पाच जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुकेश […]
पोलीसांच्या चौकशीला यश; दोन ठिकाणाहून आरोपींना अटक - भुसावळ :- पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखे शाखा अशी दोन पथके रवाना करण्यात आली. गुन्ह्यातील संशयित आरोपी सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल वय-३२, रा. पटेल कॉलनी खडका रोड, भुसावळ हा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ […]