वरिष्ठ अधिकारी सावळे यांनी तक्रार घेण्यास केला नकार तुम्ही कोण तक्रार देणारे अश्या प्रकारची अरे रावरी भाषा करून तक्रार करता यांना धमकावले .
भुसावळ – दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत राहते. त्यातच मूळ म्हणजे दिपनगर सुरक्षा अधिकारी भोंगळ कारभारामुळे चर्चेत राहतात. अशातच आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सुमारे अंदाजे वेळ 03 वाजेला स्थानिक जागरूक नागरिकांनी MH15KD1402 या डंपर वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट , टॅक्स सर्टिफिकेट , पीयूसी प्रमाणपत्र व्हॅलीड नसताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी कोणतेही कागदपत्र न चेक करता सदर वाहनाचा औष्णिक विद्युत केंद्रात उचलण्यासाठी परवानगी दिली मात्र कायद्याने प्रत्येक व्यक्तीला वाहन तारकाचा परवाना बनवायचा असेल तर त्याला हे इन्शुरन्स आरसी ड्रायव्हिंग लायसन फिटनेस सर्टिफिकेट टॅक्स व्हॅलिड, पीयूसी प्रमाणपत्र वैध असेल तरच वाहनधारकाला परवाना दिला जातो मात्र काही अधिकारी चुकीचे वाहनधारकाला परवाना देऊन भोंगळ कारभार करतात यात काही देवाण-घेवाण तर होत नाही अशी स्थानिक परिसरात दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळाली कारण या वाहनात ओव्हरलोड सदर वाहनाला औष्णिक विद्युत केंद्र अपूर्ण कागदपत्र असताना परवानगी देतेच कशी असा प्रश्न स्थानिक परिसरात जोर दार चर्चा सुरू आहे.
फिटनेस नसेल तर विमा कंपनी लाभ देत नाही तरी अशाच प्रशासन काय गाड्यांवर कारवाई करते आणि काही गाड्यांवर दीर्घकाळ होऊ नये दुर्लक्ष करते यामागे कोणते अधिकारी आहे यांचे चौकशी व तात्काळ कारवाई व्हावी किंवा भविष्यात सदर ओव्हरलोड अपूर्ण कागदपत्र असलेल्या गाडीने अपघात झाल्यास यांच्यावर सदोष मनुष्यवदाचा त्याचा वर गुन्हा दाखल व्हावा अशी पत्रकार माध्यमातून स्थानिकांनी मागणी केलेली आहे.शासकीय असताना हि मोटार वाहन कायदा १९८९ वापर नाही . या बाबत वरिष्ठांनी तक्रार अर्ज जागृत नागरिकांनी दिला असता वरिष्ठ अधिकारी सावले यांनी सदर तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला उलट त्यांनी नागरिकांना तुम्ही कोण अर्ज देणारे तुम्ही कोण आम्हाला सांगणारे असा उलट प्रश्न करून नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली तर या प्रकरणाची वरिष्ठा कडे तक्रार करण्यात आली आहे आता तात्काळ चौकशी होऊन अशा भोंगळ कारभार करणाऱ्या वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यात केली आहे अन्यथा स्थानिक जागृत नागरिक यांच्याविरुद्ध भुसावळ न्यायालयात जाणार आहे .असा इशारा दिला आहे .यांच्या आशीर्वादाने चोऱ्या होतात यांच्या आशीर्वादाने लाखो करोडो रुपयाची राख चोरी होते यांच्याशीर्वादाने आतील भंगार चोरी होते आणि यांचा आशीर्वादाने स्थानिक परिसरात चोरीचे प्रमाण वाढले त्यामुळे यांची सखोल चौकशी व्हावी यांच्या प्रॉपर्टीची सुद्धा चौकशी व्हावी अशी जागरूक नागरिकांनी मागणी केलेली.
Alright, 33win39bet’s not bad ya know. Got a decent selection of stuff to bet on. Could be better, but it’s solid. Give it a shot if you’re looking for something new 33win39bet
33win39bet
Alright, 33win39bet’s not bad ya know. Got a decent selection of stuff to bet on. Could be better, but it’s solid. Give it a shot if you’re looking for something new 33win39bet