भुसावळ :- पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखे शाखा अशी दोन पथके रवाना करण्यात आली. गुन्ह्यातील संशयित आरोपी सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल वय-३२, रा. पटेल कॉलनी खडका रोड, भुसावळ हा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल संघपाल तायडे, पोकॉ. सोमवंशी, सचिन पोळ यांनी शनिवारी ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता त्याला अटक केली, तर गोळीबार करणारे संशयित आरोपी हे नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात असल्याची खात्रीशीर माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला लागलीस मनमाड येथे रवाना केले. त्यावेळी त्यानुसार
करण्यात आले आहे. अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

पटेल, शेख साहिल शेख रशीद, मजीद पटेल, अदनान उर्फ कालिया शेख युनूस सर्व रा. भुसावळ भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ब्रेकींग : गोळी झाडून तरूणाची हत्या करणाऱ्या संशयितांना सात जणांना अटक
अशी आहे घटना : या संदर्भात अधिक माहिती अशी की, तेहरीम अहमद हा तरुण जाम मोहल्यातील शालिमार हॉटेल समोर डी.डी. सुपर कोल्ड्रिंक्स व चहाच्या दुकानावर शुक्रवारी १० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता चहा पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी जुन्या वादातून संशयित आरोपी तन्वीर माजिद पटेल, अन्वर पटेल, रमिज पटेल, शेख साहिल शेख रशीद, मजीद पटेल, अदनान उर्फ कालिया शेख युनूस सर्व रा. भुसावळ या ६ जणांनी दुकानात घुसून गोळ्या झाडून तेहरिम याची हत्या केली आणि दुचाकी वरून पसार झाले होते. ही घटना नजीकच्या सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाले होते. दरम्यान याप्रकरणी दुपारी दोन वाजता जाकीर मेहबूब खान (वय-४६, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तन्वीर माजिद पटेल, अन्वर पटेल, रमिज पटेल, शेख साहिल शेख रशीद, मजीद पटेल,

भुसावळ शहरातील जाम मोहल्ल्यातील शालिमार हॉटेल समोरील डी.डी. सुपर कोल्ड्रिंक्स व चहाच्या दुकानावर जुन्या वादातून ६ जणांनी गोळीबार करून तेहरीम अहमद नासीर अहमद (वय-३५, रा. मच्छीवाडा, जाम मोहल्ला ) याची हत्या करण्यात आली होती. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील सात संशयित आरोपींनी बल्लारशहा आणि मनमाड येथून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल आणि ३ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
Leave a Reply