औष्णिक विद्युत केंद्रातील उप कार्यकारी अभियंता माधव केंद्रे यांच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्या नंतर सुध्या प्रतापगड अधिकाऱ्यांची मनमानी – महेंद्र पाटील यांचा आत्मदहनाचा ईशारा by महाराष्ट्र न्यूज वाले - भुसावळ तालुका काँग्रेस पद अधिकारी नितीन पठाव यांनी सुद्धा केंद्रे यांची बोगस दिव्यांग असल्याची पुरावेनिशी तक्रार केली तरी कार्यवाही अजून हि प्रलंबित भुसावळ – औष्णिक विद्यूत केंद्र दीपनगरच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ,प्रदूषणाचे प्रश्न ,छोट्या व्यावसायिकांचा राखेचा प्रश्न बोगस ,बोगस दिव्यांग प्रमाण पत्र नोकरी बाबत ,अधिकारांची मनमानी बोगस राखेच्या कंपनी , राखेच्या निय्यम बाह्य टेंडर तक्रारी […]
रामनवमीच्या प्रसंगी अयोध्येत राम भक्तांचा मोठा उत्साह : रामलल्लाचा सूर्य टिळा !! by महाराष्ट्र न्यूज वाले - नवी दिल्ली : देशभरात आज रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून देशभरातील राम मंदिरांमध्ये रामभक्तांचा सागर लोटला आहे. ठिकाठिकाणी राम नवमीचे विविध कार्यक्रम होत आहे. परंतु अयोध्येत राम मंदिरात देशभरातील भाविक आले आहेत. रामलल्लाचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांची पारणे रामनवमीच्या दिवशी रविवारी फिटली. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा टीळा सूर्यकिरणांनी लावण्यात आला. […]
मंत्री गिरीश महाजन यांचाखडसेवर हल्लाबोल : तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील ! by महाराष्ट्र न्यूज वाले - जळगाव :  राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आता गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक पुरावा दाखवला तरी सक्रिय राजकारणातून बाहेर […]
ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याने वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल, by महाराष्ट्र न्यूज वाले - ओ दादा आम्ही कायम देतस, आते १०० नको ५० घ्या’ ; चालक व पोलिसाचा अहिराणी भाषेतील संवादाचा व्हिडीओ चर्चेत जळगाव:– एका ट्राफिक पोलिसांचा ट्रक चालकांकडून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये संबंधित वाहतूक पोलिस कर्मचारी ट्रकच्या चालकाकडून पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सदर ट्रक चालक व वाहतूक पोलीस अहिराणी […]
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने सर्व जनतेत धुमाकूळ घातला; याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे का? by महाराष्ट्र न्यूज वाले - आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करताय, Facial Identity चोरीला जाण्याची शक्यता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु असून सर्वच वयोगटातील अनेकांना ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान घिबली किंवा इतर कोणतीही AI इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो त्या एआय प्रणालीसोबत शेअर […]
0Shares