औष्णिक विद्युत केंद्रातील उप कार्यकारी अभियंता माधव केंद्रे यांच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्या नंतर सुध्या प्रतापगड अधिकाऱ्यांची मनमानी – महेंद्र पाटील यांचा आत्मदहनाचा ईशारा - भुसावळ तालुका काँग्रेस पद अधिकारी नितीन पठाव यांनी सुद्धा केंद्रे यांची बोगस दिव्यांग असल्याची पुरावेनिशी तक्रार केली तरी कार्यवाही अजून हि प्रलंबित भुसावळ – औष्णिक विद्यूत केंद्र दीपनगरच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ,प्रदूषणाचे प्रश्न ,छोट्या व्यावसायिकांचा राखेचा प्रश्न बोगस ,बोगस दिव्यांग प्रमाण पत्र नोकरी बाबत ,अधिकारांची मनमानी बोगस राखेच्या कंपनी , राखेच्या निय्यम बाह्य टेंडर तक्रारी […]
मंत्री गिरीश महाजन यांचाखडसेवर हल्लाबोल : तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील ! - जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आता गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक पुरावा दाखवला तरी सक्रिय राजकारणातून बाहेर […]
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने सर्व जनतेत धुमाकूळ घातला; याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे का? - आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करताय, Facial Identity चोरीला जाण्याची शक्यता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु असून सर्वच वयोगटातील अनेकांना ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान घिबली किंवा इतर कोणतीही AI इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो त्या एआय प्रणालीसोबत शेअर […]
जळगाव : आरोग्य विभागातील लाचखोर अधिकारी एसीबीच्या ताब्यात, तर मोठ्य- मोठ्या अधिकाऱ्याची चौकशी सुरु - हॅलो महाराष्ट्र न्युजवाले , जळगाव : जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. आरोग्य अधिकाऱ्याने त्याचे शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. जळगाव एसीबीने लाच मागणीची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी आरोग्य विभागात सापळा लावला. त्यात एका अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदाच्या […]
मोठी बातमी : जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील - जळगाव :- गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या पालकमंत्री पदाची यादी आज जाहीर झाली असून जळगावचा धुरा हि पुन्हा ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि यानंतर मंत्रीपदांचा शपथविधी होऊन देकील अद्याप पालकमंत्री पदांची यादी जाहीर झालेली नव्हती. यातच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.गेल्या अनेक वर्षापासून […]