Skip to content
  • Follow Us

  • Home
  • राज्य
    • महाराष्ट्र
    • मध्ये प्रदेश
    • गोवा
  • क्राईम
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • जिल्हे शहर
    • मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • चंद्रपूर
    • रत्नागिरी
    • सोलापूर
    • नाशिक
    • ठाणे
    • नागपूर
    • क्रीडा
  • Home
  • ‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने सर्व जनतेत धुमाकूळ घातला; याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे का?
क्राईम खान्देश जळगाव नाशिक महाराष्ट्र राजकारण

‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने सर्व जनतेत धुमाकूळ घातला; याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे का?

महाराष्ट्र न्यूज वाले Apr 5, 2025 0
Ad 1
Ad 3

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करताय, Facial Identity चोरीला जाण्याची शक्यता

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु असून सर्वच वयोगटातील अनेकांना ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान घिबली किंवा इतर कोणतीही AI इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो त्या एआय प्रणालीसोबत शेअर करावा लागतो. त्यानंतर घिबली इमेज तयार होऊन मिळते मात्र या प्रक्रियेत तुमची चेहऱ्याची ओळख Facial Identity चोरीला जाण्याची शक्यता असून भविष्यात याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो या बाबतीत सविस्तर जाणून घेऊया.

Ad 2

सध्या चॅटजीपीटी ४.० (ChatGPT 4.0) आणि इतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ (‘Ghibli’) स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फोटो वापरून या आकर्षक इमेजेस तयार करत आहेत आणि फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram), एक्स (X) वेगवेगळ्या साईड वर शेअर करतांना दिसून येत आहेत. पण यामुळे तुमची ओळख नकळत धोक्यात येउ शकते. याची तुम्ही गाभिर्य लक्ष्यात घेतले पाहिजे.

Post Visitor Views: 13
0Shares


इंडियाक्राईमजळगाव महाराष्ट्रनाशिकभुसावलमहाराष्ट्र
महाराष्ट्र न्यूज वाले

Website: http://maharashtranewswale.com

Related Story
खान्देश जळगाव नाशिक पुणे महाराष्ट्र राष्ट्रीय
रामनवमीच्या प्रसंगी अयोध्येत राम भक्तांचा मोठा उत्साह : रामलल्लाचा सूर्य टिळा !!
महाराष्ट्र न्यूज वाले Apr 6, 2025
खान्देश जळगाव नाशिक महाराष्ट्र राजकारण
मंत्री गिरीश महाजन यांचाखडसेवर हल्लाबोल : तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील !
महाराष्ट्र न्यूज वाले Apr 6, 2025
क्राईम खान्देश जळगाव नाशिक महाराष्ट्र
ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याने वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल,
महाराष्ट्र न्यूज वाले Apr 5, 2025
क्राईम खान्देश जळगाव नाशिक महाराष्ट्र राजकारण
जळगाव : आरोग्य विभागातील लाचखोर अधिकारी एसीबीच्या ताब्यात, तर मोठ्य- मोठ्या अधिकाऱ्याची चौकशी सुरु
महाराष्ट्र न्यूज वाले Apr 5, 2025
खान्देश जळगाव महाराष्ट्र राजकारण
मोठी बातमी : जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील
महाराष्ट्र न्यूज वाले Jan 19, 2025
खान्देश जळगाव नाशिक महाराष्ट्र राजकारण
उत्तर महाराष्ट्रातील दणदणीत विजयाचे ना.गिरीश महाजन यांना मिळाले ‘गिफ्ट’ !
महाराष्ट्र न्यूज वाले Jan 19, 2025
क्राईम खान्देश जळगाव महाराष्ट्र
जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या ; पाच जण गंभीर जखमी
महाराष्ट्र न्यूज वाले Jan 19, 2025
क्राईम खान्देश जळगाव
पोलीसांच्या चौकशीला यश; दोन ठिकाणाहून आरोपींना अटक
महाराष्ट्र न्यूज वाले Jan 13, 2025
क्राईम जळगाव
25 लाख रुपयांची दोन भामट्यांनी केली फसवणूक ; दोघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज वाले Jan 5, 2025
महाराष्ट्र मुंबई राजकारण
देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त ! एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही.
महाराष्ट्र न्यूज वाले Dec 24, 2024

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow Us

  • Facebook
  • WhatsApp
  • YouTube
  • Threads
  • Instagram

Recent Posts

  • रामनवमीच्या प्रसंगी अयोध्येत राम भक्तांचा मोठा उत्साह : रामलल्लाचा सूर्य टिळा !!
  • मंत्री गिरीश महाजन यांचाखडसेवर हल्लाबोल : तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील !
  • ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याने वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल,
  • ‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने सर्व जनतेत धुमाकूळ घातला; याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे का?
  • जळगाव : आरोग्य विभागातील लाचखोर अधिकारी एसीबीच्या ताब्यात, तर मोठ्य- मोठ्या अधिकाऱ्याची चौकशी सुरु

Follow Us

  • Facebook
  • WhatsApp
  • YouTube
  • Threads
  • Instagram

Recent Comments

No comments to show.
YOU MAY HAVE MISSED
खान्देश जळगाव नाशिक पुणे महाराष्ट्र राष्ट्रीय
रामनवमीच्या प्रसंगी अयोध्येत राम भक्तांचा मोठा उत्साह : रामलल्लाचा सूर्य टिळा !!
महाराष्ट्र न्यूज वाले Apr 6, 2025
खान्देश जळगाव नाशिक महाराष्ट्र राजकारण
मंत्री गिरीश महाजन यांचाखडसेवर हल्लाबोल : तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील !
महाराष्ट्र न्यूज वाले Apr 6, 2025
क्राईम खान्देश जळगाव नाशिक महाराष्ट्र
ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याने वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल,
महाराष्ट्र न्यूज वाले Apr 5, 2025
क्राईम खान्देश जळगाव नाशिक महाराष्ट्र राजकारण
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने सर्व जनतेत धुमाकूळ घातला; याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे का?
महाराष्ट्र न्यूज वाले Apr 5, 2025

Copyright © 2024 | All rights reserved Maharashtra News Wale | Designed & Developed by SK 24 Tech Solutions

Join WhatsApp Group ताज्या बातम्या व्हाटसअँप वरती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा