खडसेंमुळेच भाजपचा पराभव: मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले की, मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या पराभवाला पूर्णपणे आमदार एकनाथ खडसे जबाबदार आहेत.

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.…

Read More