आमच्या उमेदवाराच्या पडलेल्या मताधिकांनी वजाबाकी केल्यास बलाढ्य उमेदवार पडेल असा विश्वास दाखवून दिला महेंद्र पाटील यांनी कार्यकर्तासह दिला पाठींबा
राहुल कोचूरे प्रतिनिधि वरणगाव – दिनांक 13 नोव्हेंबर रोजी बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष तथा युवा स्वाभिमान पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवार अजय इंगळे यांना बिन शर्त जाहीर पाठिंबा दिला त्यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की आमची उमेदवारी आणि पाठिंबा हा गोरगरीब जनतेसाठी लढणाऱ्या तरुण तडफदार युवा नेतृत्व साहेब संविधानिक पद्धतीने गोरगरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या तरुण तडफदार साहेब आजी-माजी आमदारांमुळे बेरोजगार झालेल्या तरुण मुलांना रोजगार मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवार अजय भाऊ इंगळे यांना जाहीर पाठिंबा आहे आमच्या उमेदवारी मुळे जरी आम्ही निवडून येणार नसले तरी आम्ही आमच्या वजाबाकीच्या बेरीज ने भुसावल चे भवितव्य बदलणार आहे तेव्हा अजय इंगळे व समस्त अजय इंगळे समर्थकांनी महेंद्र पाटील यांचे आभार व्यक्त करून व त्यापासून जोरात प्रचार करून जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहे

Leave a Reply